आजच्या Memory Box या सेगमेंटमध्ये हृदयी प्रीत जागते या मालिकेतल्या उर्मीने म्हणजेच अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रेने तिच्या काही खास आठवणी शेअर केल्या. ऋतासोबतचं नातं, शाळेतली सहल आणि पहिला ऑनस्क्रीन romantic सीन अश्या अनेक आठवणी शेअर केल्या. पहा हे खास सेगमेंट.